top of page

महाशक्तिपीठ
Powered by ISPDHAAM
"ज्ञानं शक्तिं च मोक्षं च, यत्र तत्र समाश्रिता। तां देवि प्रणतोऽस्म्यहम्, या ब्रह्मसाक्षात्कारिणी॥"


महाशक्तीपिठाचा अनुभव - महाशक्तीपीठ
कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात की वाटतं, सर्व काही अडकून गेलंय. काहीच पुढे सरकत नाही. काही व्यक्तींना वर्षानुवर्षे हीच अवस्था भोगावी...


भोपळ्याची तीर्थयात्रा
एक तीर्थयात्री संघ संत तुकाराम महाराजांकडे आला. त्या भक्तांनी अत्यंत आर्जवाने त्यांना म्हटलं, “माउली, आम्ही एक मोठी तीर्थयात्रा करत आहोत. तुमच्यासारख्या संताचा सहवास मिळावा, ही आमची फार मोठी इच्छा आहे. कृपा करून आमच्यासोबत या.”


अंगात येणे आणि जगदंब
मी देवीची भक्त आहे. पण खरं सांगायचं तर, एक काळ असा होता की मला "अंगात येणारे लोक" अजिबात आवडत नव्हते. त्यांचा चेहरा बघूनच राग यायचा....


देवीचा अत्यंत प्रभावी चतुराक्षरी मंत्र
महाशक्तिपिठात अनेक भक्त देवीच्या उपासनेसाठी येतात. त्यांचं एकच आग्रहाचं मागणं असतं – "माई, मला एखादा गुप्त, गोपनीय, सिद्ध बीजमंत्र द्या…...


जगदंब नाम लेखन व्रत आणि शक्तियाग – एक अतुलनीय अध्यात्मिक जागृतीचा महासंकल्प
जगदंब नावाचा उच्चार केवळ मंत्र म्हणून न करता जर मनापासून केला तर त्या नावातून निर्माण होणारी ऊर्जा हे जीवन बदलण्याची ताकद ठेवते. ही ताकद...


कुंकूमार्चन करण्याची सोपी विधी
देवी उपासकांसाठी घरच्या घरी लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन हा एक अतिशय प्रभावी व पारंपरिक उपाय आहे. यामध्ये देवीच्या...


युद्धकाळात सर्व देवी उपासकांना आवाहन! #indiapakwar
जय जगदंब जय भवानी!🚩 आज काळ गंभीर आहे. सीमेपलीकडून संकटे उभी ठाकली आहेत. आपल्या भारतमातेला, आपल्या वीर सैनिकांना आपल्या आध्यात्मिक अदृश्य...


श्री दत्तबावनी मराठी
श्री दत्तबावनी हे एक अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे जे दत्त उपासकांनी श्रद्धा आणि भक्तीभावाने नित्य पाठ केल्यास जीवनात अनेक प्रकारचे...


श्री ऋणमोचन महागणपतिस्तोत्रम
महागणपती हे श्रीगणेशाचे एक उग्र, तेजस्वी आणि अत्यंत प्रभावशाली रूप आहे. सामान्यतः आपण श्रीगणेशाला विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीदेवता आणि...


हरिद्रा गणेश कवचम्
हरिद्रा गणेश हे गणपतीचे एक अत्यंत शुभ आणि तांत्रिक स्वरूप आहे, जे हळदीपासून बनवलेले असते. हे स्वरूप श्रीविद्या, तंत्रसाधना आणि विशेष...


आई तुळजापुरनिवासिनी स्तोत्रम
आई तुळजापुर निवासिनी स्तोत्र हे एक अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे ज्याचे नियमित पठन आपल्याला अनेक लाभ देतो. विशेषतः कलियुगात, जर 21000 वेळा...


तंत्रोक्त मारुती कवच
या कवचाचे पठन केल्याचे लाभ: शत्रुनाशक प्रभाव या कवचात भगवान हनुमानांना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आह्वान केले जाते. जे गुप्तपणे आपली हानी...


श्री स्वामी समर्थ तारकमंत्र | Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics
श्री स्वामी समर्थ तारकमंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक, आध्यात्मिक आणि दैहिक जीवनात अद्भुत परिवर्तन घडू शकते. हा मंत्र भक्तांच्या...
bottom of page