top of page

ज्योतिष मार्गदर्शन

🔮 मुख्य वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण जन्मकुंडलीचे विश्लेषण

✅ ग्रह दोष, योग, व दृष्टिदोषांचे स्पष्ट स्पष्टीकरण

✅ गुरुंच्या अंतर्ज्ञानावर आधारित विशिष्ट मुद्दे उलगडणे

✅ समस्या निवारणासाठी व्यावहारिक + आध्यात्मिक उपाय

✅ मंत्र, जप, होम, रत्न, यंत्र यांचे सुयोग्य मार्गदर्शन

✅ भविष्यकाळासाठी स्पष्ट दिशा व ताकद देणारा सल्ला

ज्योतिष मार्गदर्शन
संपर्क महाशक्तीपीठ - 7028177950

🧘‍♀️ कोणत्या समस्यांसाठी हा सल्ला उपयोगी आहे?

  • विवाहात अडथळे, नात्यात दुरावा

  • नोकरी, व्यवसाय, आर्थिक नुकसान

  • मानसिक अस्थिरता, आत्मविश्वासाचा अभाव

  • पुनःपुन्हा होणाऱ्या अपयशांचे कारण

  • आरोग्य व अनामिक भीती

  • कर्म व पिढीजात दोषांचे दुष्परिणाम

  • कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी


🌼 खरे अनुभव

अनिता ताई, पुणे:

“लग्नाची योग्य वेळ येऊनही काही जुळत नव्हतं. कुंडली तपासून गुरु माईंनी एक विशिष्ट मंत्र साधना आणि कौडी वरील निर्णय दिला. त्यानंतर ४० दिवसात स्थळ जुळलं आणि आज मी सुखी वैवाहिक जीवन जगते. त्यांच्या आशीर्वादाने सगळं घडलं असं मी मानते.”


प्रसाद, नाशिक:

“बिझनेस सातत्याने तोट्यात चालला होता. गुरु माईंनी कुंडलीतील राहू-केतूचा दोष सांगितला आणि रत्न, यंत्र, आणि विशेष होम करण्याचा सल्ला दिला. ३ महिन्यात व्यवसायात पुन्हा गती आली. मी त्यांना आभारी आहे.”


डॉ. स्वाती, मुंबई:

“मनात सतत भीती, व्याकुळता होती. कुंडलीत चंद्र आणि राहूची विशेष स्थिती गुरु माईंनी बघून ‘शक्तिपात’ आणि ‘मंत्रसाधना’ सुचवली. अवघ्या २ आठवड्यात माझं मन पूर्ण बदललं. ही अनुभवता येणारी ऊर्जा आहे!”


योगेश, औरंगाबाद:

“सरकारी नोकरीच्या परीक्षेत अपयशच मिळत होतं. गुरु माईंनी कुंडलीवरून मला योग्य मंत्र जप आणि अभ्यासाच्या वेळांचा सल्ला दिला. त्याच वर्षी मी परीक्षेत यशस्वी झालो!”


🪔 गुरु माईंचा सल्ला हा केवळ भविष्य सांगणारा नसून...

गुरुमाई चे मार्गदर्शन हे प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याच्या स्थितीला स्पर्श करणारे असते. आईच्या मायेने समजाऊन सांगतात. त्या फक्त “काय होईल” सांगत नाही, तर “कसं यशस्वी होता येईल” हे सुद्धा समजाऊन सांगतात.


📞 सल्ल्यासाठी अपॉइंटमेंट घ्या:

🔹 ऑडिओ/प्रत्यक्ष सल्ला

🔹 जन्मतारीख, वेळ, व स्थळ आवश्यक

🔹 वैयक्तिक व पूर्ण गुप्ततेने मार्गदर्शन

🔹 गरज असल्यास, कौडी व मंत्रसाधना यांचा समावेश


संपर्क 7028177950



Comentarios


bottom of page